ती जिवंत होत नाहीत...
भूतकाळातील शौर्याचे वा यशाचे झेंडे नाचवल्याने
पोट भरत नाही...
वर्तमानातील अस्तित्वाचा लढा जिंकला तरच
भविष्याचे तोंड पाहता येते...
...याची जाणीव मनुष्यप्राणी सोडून
इतर सर्व प्राण्यांना असते.
आणि तरीही मनुष्यप्राणी श्रेष्ठ,
म्हणे...
- मंदार काळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा