Vechit Marquee

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

Road not to be taken now


  • There is a single road that originates at the fort of Sinhagad situated south of Pune, which takes us to the main city area. We always take that road while going to the city, but we don't drive straight to the Dandekar bridge. Instead we turn left near Duttawadi and take a small road near the Colony Nursing Home. The reason for this detour is very special. There is a temple named 'Kalashree' here. We want to take a sneak-peak there hoping to get a glimpse of the God (Pt. Bheemsen Joshi) who adorns the citadel of this temple. Today morning we went to the temple the final time. The… पुढे वाचा »

सोमवार, २४ जानेवारी, २०११

देव नाही देवालयी


  • पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच एकमेव रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे – ओझरते का होईना – दर्शन घडावे म्हणून. गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्‍या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो. देव… पुढे वाचा »