-
--- मोदींच्या भाषणांमुळेच हे झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
मोदींनी ‘आम्ही भारतातून हाकललेली काँग्रेसची गेल्या सत्तर वर्षांतील पापे तिकडे जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे’ भूकंप झाल्याचा प्रतिटोला दिला.
‘तेथील एका नागरिकाने मोदींवर टीका केल्यामुळे ईश्वरानेच त्यांना शिक्षा दिली’ असे रविशंकरप्रसाद भक्तिभावाने ट्विट करते झाले.
आपल्या पक्षाचा एकमेव सदस्य असलेल्या कम्युनिस्टाने ‘समाजवाद्यांनी संघाशी केलेल्या छुप्या युतीचे तिथे गाडलेले पुरावे बाहेर येण्यास यातून मदत होईल’ अशी आशा व्यक्त केली.
कन्हैयाकुमारने ‘भूकंप से आजादी’ अशी नवी घोषणा दिल… पुढे वाचा »
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
द. शेटलँड बेटावर भूकंप...
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०
नाचत ना...
-
नाचत ना भाजपात, आता । राकाँच्या कळपात, नाथा ॥ आणिक होती, चिकी मावशी(१)। तावडेंची उलघाल, नाथा ॥ खुर्ची उलटली, सत्ता हरपली । काकांच्या फटक्यात, नाना ॥ तो तर वरती, नवबिहारी(२) । सर्व हताश पाहात, नाना ॥ --- गीत: काव्यकार्टुन संगीत: आताबास्कर संगीत मंडळी गायक: चंद्रकांत छोटीमिशी (कोरस: आयटीसेल) नाटक: सं. खुर्चीप्रभाव राग: मुन्शिपाल्टी कानडा चाल: उद्धवा नेऊ नको नाथास (१). चिक्की घोटाळ्याचे आरोप असलेली राजकारणी. (२). महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हुकल्यानंतर नुकतेच बिहारचे प्रभारीपद स्वीकारावे लागलेला नेता. ---
कवितेसोबत जोडलेले भाष्यचित्र प्रसिद्… पुढे वाचा »
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)
-
- oOo - ---
संबंधित लेखन:
अशी ही पळवापळवी >>
अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >>
--- पुढे वाचा »
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
मुंबईत वीज गेली...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)