Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, ३० जुलै, २०१५

जावडेकरांची ‘गेम’


  • विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

रविवार, १९ जुलै, २०१५

...आणि संस्थेत गजेंद्र!


  • गजेंद्र चौहान यांची पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्याच्या निर्णयाच्या विरोधात, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुकारलेला संप एक महिना उलटून गेला तरी चालूच आहे. काहीही झाले तरी ही नेमणूक रद्द न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी ‘वर्गात हजर व्हा नाहीतर निलंबित’ करण्याचा इशारा देऊन संस्थेच्या नव्या अध्यक्षांनी आपण मागे हटणार नसल्याचे दाखवून दिले आहे. चौहान यांच्या बरोबरच संचालक मंडळावर नियुक्त केलेल्या जाह्नु बरुआ, संतोष सिवन, पल्लवी जोशी वगैरे मंडळींनी ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. चौहान ज्या ‘एन्टरटेनमेंट इन्डस्ट्री’चे प्रातिनिधित्व करतात, त्यातूनच त्यांना बराच विरोध असल्याचे, त्यांच्या पात्रतेबद्दल अनेकांना शंका असल्याचेही उघड झाले आहे. … पुढे वाचा »