Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
भूमिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूमिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक मोकाट मंथन: १. आलेखाचा तिढा


  • हेलन ऑफ ट्रॉय अलिकडेच मी बीबीसीने ८ भागांत प्रसारित केलेली Troy: Fall of a City (२०१८) ही मालिका पाहिली. होमर या ग्रीक कवीच्या ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ या दोन महाकाव्यांतून साकार झालेली ही कथा अशी: स्पार्टाची राणी पॅरिस या ट्रॉयच्या राजपुत्राच्या प्रेमात पडते नि त्याच्याबरोबर पळून जाते. आता स्पार्टासारख्या प्रमुख ग्रीक राज्याची राणी एका य:कश्चित आशियाई राजपुत्राने पळवून नेणे म्हणजे ग्रीकांची ‘खानदान की इज़्जत खतरे में’च की. सारी ग्रीक राज्ये मिळून भूमध्य समुद्र ओलांडून ट्रॉयवर हल्ला करतात. दहा वर्षे झुंज देऊनही अपयशी होतात. अखेर छद्माचा– फसवणुकीचा आधार घेतात. एक लाकडी घोडा ट्रॉयच्या सीमेवर सोडून ग्रीक जहाजे परतू लागतात. आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून की अन्नाच्या तुटवड्यामध्ये आधार म्हणून धान्य भरलेला हा घोडा ट्रॉयचे लोक शहरात नेतात. रात्… पुढे वाचा »