-
ब्लॉग लिहिताना « मागील भाग --- ब्लॉग तयार केल्यानंतर, ब्लॉगपोस्ट लिहिल्यानंतर बहुतेक ब्लॉगर मंडळी ’प्रसिद्ध करा’ (Publish) पर्याय वापरतात नि थांबतात. याच्यापुढे काही असते याची बहुतेकांना माहिती नसते. काही मंडळी तर इतकी बेफिकीर दिसतात, की त्यांच्या एकाच पोस्टमध्ये वेगवेगळ्या आकाराचा वा प्रकाराचा फॉन्ट असणारा मजकूर दिसतो. अन्य एडिटरमधून किंवा अन्य वेबसाईटवरून पेस्ट करताना त्याच्या फॉरमॅटिंगचे काय होते, याबाबत बहुतेक सारे अनभिज्ञ असतात. बरं निदान समोर वेगवेगळे फॉन्ट दिसत असताना ते सुधारून कसे घ्यावे याचा विचार तरी करावा. यातील काही मंडळी तर पोस्ट प्रसिद्ध केल्यावर ती पोस्ट, आपला ब्लॉग, निदान आपल्या ब्राउजरवर व्यवस्थित दिसते का, याची शहानिशाही करत नसावेत असा मला दाट संशय आहे. (जसे फेसबुकवर शेअर बटन दाबल्यावर आपली वॉल पाहून आपल्याला अपेक्षि… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२
माझी ब्लॉगयात्रा - ४ : ब्लॉग लिहिल्यानंतर
Labels:
ब्लॉगयात्रा,
माध्यमे,
समाजमाध्यमे,
साहित्य-कला
गुरुवार, ७ एप्रिल, २०२२
माझी ब्लॉगयात्रा - ३ : ब्लॉग लिहिताना
-
माझी वाटचाल « मागील भाग --- (हा भाग सामान्य तयारीचा आहे. ज्यांना ब्लॉग सुरु करायचा आहे पण त्याबाबत अजिबात माहिती नाही अशांना अधिक उपयुक्त. मी स्वत: ब्लॉगर वापरत असल्याने इथे स्क्रीनशॉट्स त्याचे दिले आहेत.) सर्वात प्रथम तुम्हाला स्वत:चा असा ब्लॉग पत्ता तयार करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला ब्लॉगचे नाव निश्चित करुन त्यानुसार पत्ता तयार करता येईल. उदा. रमताराम या टोपणनावाने मी संस्थळावर लेखन करत असल्याने ’रमतारामाचे विश्रांतीस्थळ’ हे माझ्या ब्लॉगचे नाव निवडले आणि म्हणून ramataram हा माझा ब्लॉग पत्ता निश्चित केला. आता हा ब्लॉग तयार करण्यासाठी मी प्रथम ब्लॉगर.कॉम (किंवा तुमचा ब्लॉगसेवादाता जो असेल तो) वर लॉगिन केले. (गुगलचा फायदा - आणि कदाचित तोटाही - हा की एकदा गुगल लॉगिन केले की ब्लॉगरव… पुढे वाचा »
Labels:
ब्लॉगयात्रा,
माध्यमे,
समाजमाध्यमे,
साहित्य-कला
मंगळवार, ५ एप्रिल, २०२२
माझी ब्लॉगयात्रा - २ : माझी वाटचाल
-
माध्यमे « मागील भाग --- मराठी समाजमाध्यमे माझ्याबाबत बोलायचे तर माझी वाटचाल ही मराठी समाजमाध्यमांवरून सुरू झाली. अगदी थोड्या काळासाठी मायबोली ( maayboli.com ) व मनोगत ( manogat.com ), मग बराच काळ मिसळपाव ( misalpav.com ) आणि अखेरीस मीमराठी (mimarathi.net ... हे आता अस्तंगत झाले) आणि अगदी अधूनमधून उपक्रम ( mr.upakram.org ... हे आता वाचनमात्र करण्यात आले आहे.) अशा मराठी संस्थळांवर मुक्काम झाला. यांची मांडणी प्रासंगिक, अप्रासंगिक आणि मूलभूत मुद्द्यांवरच्या दीर्घ लेखनाला सोयीची अशी आहे. तुम्हाला जसा वापर करायचा तसा करावा. यापैकी 'मनोगत’चे वैशिष्ट्य हे की त्यांनी प्रथमच शुद्धलेखन-चिकित्सा प्रणाली उपलब्ध करुन दिली. गमभन’ नावाचाच सोपा एडिटर आणि ही सुविधा यांमुळे लेखनाच्या वाचनीयते… पुढे वाचा »
Labels:
ब्लॉगयात्रा,
माध्यमे,
समाजमाध्यमे,
साहित्य-कला
माझी ब्लॉगयात्रा - १ : माध्यमे
-
दोन वर्षांनंतर फेसबुकवर पुन्हा पाऊल ठेवल्यानंतर मी माझ्या ब्लॉग्सवरील काही लेखांच्या लिंक्स फेसबुकवर शेअर केल्या. दोन चार पोस्ट झाल्यावर, माझ्याइतक्याच उद्धट असलेल्या एका मित्राने विचारलं, ’शिळ्या कढीला का ऊत आणतो आहेस?’ तो असे विचारतो आहे, म्हणजे ’त्याने हे आधीच वाचले असावे का?’ असा प्रश्न माझ्या मनात उमटला. पण हा मित्र ’फक्त समोर येईल तेच वाचतो’ गटातला असल्याने हे शक्य नव्हते. मग हे ’कुठल्या अर्थाने शिळे?’ तर म्हणे, ’ब्लॉगवर आधीच छापले आहेस ना?’ गंमत आहे पाहा. लेखकाने एखादी कथा कादंबरी लिहिल्यानंतर किती काळाने ती आपण वाचतो? गेलाबाजार त्याचे पुस्तक छापून बाजारात आल्यावर, किती काळाने ते आणतो, वाचतो. आपल्या आधी इतर अनेकांनी त्याच्या प्रती नेऊन वाचलेले असते. पण ते लेखन शिळे आहे असे आपण म्हणत नाही. पण डिजिटल माध्यमात मात्र यांना रोज ताजे ले… पुढे वाचा »
Labels:
ब्लॉगयात्रा,
माध्यमे,
समाजमाध्यमे,
साहित्य-कला
बुधवार, ३० मार्च, २०२२
Customer is our slave
-
This is another experience I had couple of years ago. Although in this case I wasn't losing money, but losing my temper. For my oldies I am still subscribed to a satellite Dish TV service. Couple of years back I started getting calls from the company 'informing' me of the fantastic services being offered by the company. When I pick up the call, they used to play recorded message about some service. I used to hang up immediately. Initially it did not bother me much. But I wondered why am I getting calls when I have activated DND service for all except Banking and Finance. But them I realized DND is as useless as United Nations (erstwhile UNO) is, when it comes to resolving int… पुढे वाचा »
सोमवार, २८ मार्च, २०२२
The TELCOS back in action
-
The TELCOS back in action... to sneak in and grab your money! Couple of days back I got a message saying I have subscribed to some stupid ’Contakt Gaming service’, which I had not. I have never played paid online games in my life, nor intend to do so in future. I decided I am going to discontinue the service right away. I opened the service App provided by the telecom company. To my surprise, the service wasn't listed under my account. So there was no way I could unsubscribe it from the app. So I decided I am going to call the customer care. There are two numbers provided by the company. I called both. They keep offering six to seven option to chose from... none of them covering deactiva… पुढे वाचा »
सोमवार, २१ मार्च, २०२२
अंडे आधी... पण ऑम्लेट की भुर्जी ?
-
’जगण्यातल्या कोणत्याही समस्येला एक योग्य बाजू नि एक किंवा अधिक अयोग्य बाजू असतात; आणि प्रश्न फक्त योग्य बाजू कुठली हे ओळखण्याचा उरतो’ असा बहुतेकांचा समज असतो. त्यामुळे एखाद्या निर्णयाला ते सहजपणे योग्य वा अयोग्य ठरवू शकतात. एका निर्णयाने अपेक्षित परिणाम घडला नाही की तो निर्णय चुकला हे सिद्ध झाले, तरी त्याऐवजी दुसरा पर्याय निवडला असता तर अपेक्षित परिणाम घडलाच असता असे ठामपणे सांगता येत नसते याचे भान बहुतेकांना नसते. पण दोनही (किंवा त्याहून अधिक) पर्यायांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन त्यातील अधिक कार्यक्षम कोणता ते ठरवणे व्यवहार्यही नसते. istockphoto.com येथून साभार ’अंडे आधी की कोंबडी?’ या प्रश्नाचे उत्क्रांती-अभ्यासकांनी उत्तर देऊन ठेवले आहे. पण जेव्हा मुद्दा खाण्याचा येतो, तेव्हा माणस… पुढे वाचा »
बुधवार, १६ मार्च, २०२२
...तर तुमचं लेखन, असतं आम्ही वाचलं
-
काही दिवसांपूर्वी आम्ही दोघे तिघे मित्र बोलत असताना त्यातील एकाने माझ्या एका लेखाचा विषय काढला. त्यावर दुसर्याने "कुठला लेख? मी कसा वाचला नाही?" अशी पृच्छा केली. त्यावर मी म्हणालो, "अरे xxxxxx xx xxx रे. मी तुला व्हॉट्स अॅपवर पाठवला होता की." त्यावर त्याचे उत्तर अतिशय प्रेमळ होते. "इतके लांबलचक नि इतके जड कोण वाचणार? त्यातून तू लिंक पाठवलीस, पुरा लेख पाठवला असतास तर कदाचित(!) वाचला असता. आम्ही आपले समोर येईल तेवढे वाचतो." त्याच्या या प्रेमाने मला गहिवरून आले नि त्याच्यासाठी हे खरडून काढले. फारसे लांबलचक नाही, जड नाही आणि मजकूर पूर्णपणे फेसबुकवर असल्याने ’क्लिक’ करण्याचे कष्टही नाहीत. त्यामुळे निदान हे तरी तो वाचेल अशी आशा आहे. पांढर्… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







